-->
सोनेगाव येथील सुशिक्षित बेरोजगारांनी ग्रामपंचायतचे पुराने पडलेले गुरे डांबण्याच्या कांजहंसात केली अभ्यासिका तयार.

सोनेगाव येथील सुशिक्षित बेरोजगारांनी ग्रामपंचायतचे पुराने पडलेले गुरे डांबण्याच्या कांजहंसात केली अभ्यासिका तयार.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- तालुक्यातील पहेला येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगाव येथील सुशिक्षित बेरोजगारांनी धुळखात पडत असलेल्या ग्रामपंचायत च्या गुरे डांबण्याच्या कांजहंसात स्वतःच्या पैशाने कोणत्याही लोकप्रतिनिधीची मदत न घेता अभ्यासिका तयार करून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करीत आहेत .याकरिता अभिषेक भांडे ,राकेश शहारे, अमन चौधरी, रोहित हिवरकर ,तन्मय शहारे ,कुणाल पाल ,अनिकेत देशमुख, धीरज वैद्य ,आदर्श हिवरकर ,मानव पेंदे, गौरव देशमुख, सुधांशू मेश्राम, अथर्व वैद्य ,साहिल भांडे ,यांनी सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे गावात कौतुक होतं आहे.

0 Response to "सोनेगाव येथील सुशिक्षित बेरोजगारांनी ग्रामपंचायतचे पुराने पडलेले गुरे डांबण्याच्या कांजहंसात केली अभ्यासिका तयार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article