गायक अनिल वानखेडे राष्ट्रीय भारत गौरव पुरस्काराने सन्मानित.
शुक्रवार, 14 अगस्त 2026
Comment
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
संभाजीनगर :- साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व श्लोक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कारासाठी निवड छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी गायक अनिल दगडू वानखेडे छत्रपती संभाजी नगर जय भीम नगर टाऊन हॉल महाराष्ट्र राज्य औरंगाबाद.यांना दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन माल धक्का पुणे येथे राष्ट्रीय भारत गौरव सन्मानित करण्यात आले. साऊ ज्योती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन हालदे सर व मा चित्रा दीक्षित बॉलीवूड सिने अभिनेत्री रूपाली पाटील पांडे मराठी सिने अभिनेत्री नृत्यांगीला पूजा माळी मराठी मराठी सिने अभिनेत्री नृत्यांगना मा बाळ राजे वाळुंजकर मराठी सिने अभिनेता यांच्या हस्ते गायक अनिल दगडू वानखेडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार महेंद्र गोवर्धन गवई भारतीय सैनिक कॅप्टन फत्ते कारागीर युद्ध सर्जिकल स्ट्राइक सोहळा अध्यक्ष प्रॉ डॉ शंकर अदानी अध्यक्ष साई इंडियन असोशियन न्यू दिल्ली सोहळा प्रमुख मार्गदर्शन डॉ मिलिंद स्वामी महाराज भोसुरे गुरुवर्य सत्व पुरुष संकुल संप्रदाय भारत अनुग्रह संभाजी राजे जाधव वर राजमाता जिजाऊ भोसले चौदावे वंशज मा अँड संजय शेळके उच्च न्यायालय नागपूर संकेत दादा जगताप युवा उद्योजक मावळ डॉ अनिल पावसे शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते सुमनताई देसाई सामाजिक कार्यकर्त्या मुंबई हिमांशू जैन ऑलिंपिक इंटरनॅशनल सुवर्णपथक विजेते कुरविनकोप पर्यावरण रक्षक सोहळा मुख्य निवेदक सागर भाऊ वाघमारे प्रवीणकार शिवशिव विख्याते कवी लेखक इत्यादी उपस्थित होते गायक अनिल वानखेडे यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ द नॉलेज निळे प्रतीक साप्ताहिक न्यूज समाज भूषण पुरस्कार तेजस फाउंडेशन नाशिक आदर्श कलारत्न पुरस्कार विजेता मीडिया पुणे तर्फे राष्ट्रीय भारत आदर्श सामाजिक गायन व सामाजिक क्षेत्रामध्ये पुरस्कार ते 35 गेल्या वर्षी पासून दादा कर्डक यांनी लिहिलेली गीते डॉ विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर मा जिजाऊ माता रमाई यांची गीते सादर करतात.
0 Response to "गायक अनिल वानखेडे राष्ट्रीय भारत गौरव पुरस्काराने सन्मानित."
एक टिप्पणी भेजें