आजचे पंचांग आणि दिनविशेष - १८ सप्टेंबर २०२६.
शुक्रवार, 18 सितंबर 2026
Comment
भाद्रपद शुद्ध सप्तमीचे पंचांग, ज्येष्ठा नक्षत्रातील ज्येष्ठागौरी पूजनासह आजचे शुभमुहूर्त आणि ग्रहस्थिती...
पंचांग
शुक्रवार :- भाद्रपद शुद्ध ७, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.२३ सूर्यास्त ६.३३, चंद्रोदय दुपारी १२.३७, चंद्रास्त रात्री ११.३८, ज्यष्ठागौरी पूजन, भारतीय सौर भाद्रपद २७शके १९४८.
दिनविशेष
२०१० :- भारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू एम. सी. मेरी कोम हिने सलग पाचव्यांदा जागतिक सुवर्णपदकाची कमाई करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
२०१५ :- अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा) ने प्लुटोची नवी छायाचित्रे प्रसिद्ध केली.
२०१६ :- पुण्याच्या प्रियेशा देशमुखने मूकबधिरांच्या पहिल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
0 Response to "आजचे पंचांग आणि दिनविशेष - १८ सप्टेंबर २०२६."
एक टिप्पणी भेजें