-->
सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती व सत्कार...

सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती व सत्कार...


 
• उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय व सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रकरिता तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

• जनता की आवाज या वृत्तपत्राचा समुहा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. 

         जिल्हा प्रतिनिधी
 साप्ताहिक "जनता की आवाज"

भंडारा/तुमसर :- तुमसर शहर येथील नामांकित औद्योगिक व "सामाजिक कार्यकर्ते सुनील जी जयस्वाल" यांची वृत्तपत्र वाचन व लेखणीत रुची असलेले तसेच सामाजिक कार्याची साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रा समूहाने दखल घेतली असून. "तुमसर तालुका प्रतिनिधी" म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व "जनता की आवाज" या समूहात कडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यामुळे उद्योग समूह,विविध सामाजिक, पत्रकार संघटना,तसेच कलर संघटना तर्फे अभिनंदन केले आहे.

0 Response to "सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती व सत्कार..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article