-->
सामाजिक कार्यकर्ता कवी गायक उमेश बोरकर यांची साकोली जा. संपादक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

सामाजिक कार्यकर्ता कवी गायक उमेश बोरकर यांची साकोली जा. संपादक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.


• सामाजिक कार्यकर्ता कवी गायक व त्रिशरण म्युझिकल चे मालक उमेश बोरकर यांची साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रकरिता साकोली तालुका जा. प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

• जनता की आवाज या वृत्तपत्र समुहा कडून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. 

   साप्ताहिक "जनता की आवाज" 
        वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा/साकोली :- साकोली तालुक्यातील दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सातलवाडा येथील .सामाजिक कार्यकर्ता कवी गायक व त्रिशरण म्युझिकल ग्रुपचे मालक उमेश गेंदलाल बोरकर यांची वृत्तपत्र लेखणीत रुची असलेले तसेच सामाजिक कार्याची साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रा समूहाने दखल घेतली असून. 
.     मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार व जा.सपां.बोरकर

साकोली तालुका जाहीरात संपादक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व "जनता की आवाज" या समूहात कडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यामुळे गायन समूह,विविध सामाजिक, पत्रकार संघटना,तसेच गायन कलाकार तर्फे विदर्भात अभिनंदन शुभेच्छा वर्षाव होत आहे.

0 Response to "सामाजिक कार्यकर्ता कवी गायक उमेश बोरकर यांची साकोली जा. संपादक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article