धर्मापुरी/कुंभली येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा.
रविवार, 6 सितंबर 2026
Comment
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
धर्मापुरी/कुभली :- जिल्हा परिषद शाळा येथे आज दिनांक 5/09/2026 रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने शिक्षक दिन शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थिती मध्ये शिक्षक होण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात. शिक्षणामुळे शिक्षक बणण्याचे महत्त्व मा. गणविर सर आणि मसराम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष उषाताई वाढई यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सर्व व्यवस्थापन समिती उपस्थित व गावातील प्रतिष्ठित मानेवर मा. पोलिस पाटील, सुशिल भोंगाडे, माजी पोलीस पाटील, योगराज वाघमारे, माजी ग्राम पंचायत सरपंच मा. हरीभाऊ शिवनकर, फुडें , व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भुपेश खोटेले, सौ.कोकिळा शेंडे, युगांतर बारसागडे शि.तज्ञ सदस्य, राजेश भेंडारकर,राजू गेडाम ,अरुण टेकाम,सौ.तनुताई भेंडारकर, उषाताई वाढई,ई.सर्व सदस्य च्या उपस्थित कार्यक्रम पार पाडण्या आले. आभार प्रदर्शन मसराम मॅडम यांनी केले.
0 Response to "धर्मापुरी/कुंभली येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा."
एक टिप्पणी भेजें