अड्याळ पोलीस स्टेशन येथील गणरायाला शेवटचा निरोप.
सोमवार, 21 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन येथे गणरायाची स्थापना करण्यात आली होती. आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 ला सायंकाळी ६ वाजता ढोल ताशांच्या वाद्य सहित आपल्या लाडक्या गणरायाला शेवटच्या निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी , ठाणेदार ,होमगार्ड व गावातील नागरिकांनी या निरोप समारंभात सहभाग नोंदविला.
0 Response to "अड्याळ पोलीस स्टेशन येथील गणरायाला शेवटचा निरोप."
एक टिप्पणी भेजें