-->
महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था व प्रतिबंध व नियंत्रण जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा अंतर्गत.

महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था व प्रतिबंध व नियंत्रण जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा अंतर्गत.



• पहेला येथील ग्रामपंचायत मध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- आज दिनांक 25 सप्टेंबर 2026 ला ग्रामपंचायत कार्यालय पहेला येथे एच आय व्ही एड्स जनजागृती कार्यक्रम अंतर्गत इंटेन्सिफाइड IEC campian घेण्यात आला . त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयामधील कुमारी अर्चना बारई यांनी गावातील लोकांना एचआयव्ही एड्स विषयी माहिती दिली .त्यात प्रामुख्याने. 4 कारणे , लक्षणे,उपचार आणि स्टिग्मा तसेच उपचारावर माहिती दिली व लोकांमध्ये होणारे भेदभाव, कलंक याविषयी तसेच 2017 च्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. व लोकांमध्ये एच आय व्ही ,एड्स बद्दल असलेले गैरसमज याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली.

0 Response to "महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था व प्रतिबंध व नियंत्रण जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा अंतर्गत."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article