-->
रोंघा येथे गळफास लावुन युवकाची आत्महत्या.

रोंघा येथे गळफास लावुन युवकाची आत्महत्या.

 

         साप्ताहिक "जनता की आवाज" 
                   वृत्त प्रतिनिधी 
.                     मतक विलास गोळांगे 

तुमसर :- मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेलगत असलेल्या रोंघा गावातील नागपुर जिल्ह्यातील बेलदा येथील आश्रम शाळेत अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

मृतक विद्यार्थ्याचा नाव भविष्य विलास गोळांगे असुन तो गावातील गणरायाचे विसर्जन करुन आला त्यानंतर गळफास लावल्याची चर्चा आहे.पोलीस पंचनामा करून पोस्ट मार्टम साठी पाठविला आहे गळफास चा अद्याप कारण स्पष्ट झाले नाही.पोलीस प्रशासन मार्ग काढत आहे.असे सूत्र द्वारे कळते.

0 Response to "रोंघा येथे गळफास लावुन युवकाची आत्महत्या."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article