-->
कुसल कारागीर तिलक सोनेकर यांची तुमसर तालुका ( युवा ) प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

कुसल कारागीर तिलक सोनेकर यांची तुमसर तालुका ( युवा ) प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.



• कुशल कारागीर व सामाजिक युवा कार्यकर्ते तिलक सोनेकर यांची साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रकरिता तालुका ( युवा ) प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

• जनता की आवाज या वृत्तपत्राचा समुहा,कडून ज्येष्ठ पत्रकार संजीव  भांबोरे साहेब यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. 

         जिल्हा प्रतिनिधी
 साप्ताहिक "जनता की आवाज"

भंडारा/तुमसर :- तुमसर शहर येथील,कुशल कारागीर  व सामाजिक कार्यकर्ते तिलक सोनेकर यांची  सामाजिक कार्याची   साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रा समूहाने दखल घेतली असून. तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

.                    सत्कार करतांना 
 
व "जनता की आवाज" या समूहात कडून, ज्येष्ठ पत्रकार व ब्लू स्ट्रॉंम टीव्ही, व "जनता की आवाज"  न्यूज चॅनलचे संपादक तसेच अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे साहेब  यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम उपस्थिती मध्ये साप्ता."जनता की आवाज" चे मुख्य संपादक  समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार, दिलीप बुरडे, हर्षवर्धन देशभ्रतार, सौ.मंजुषा देशभ्रतार, विजय बागडे,बारसागडे,एन.एम.शेंडे पी.बि.मेश्राम व,विविध वृत्तपत्राचे  पत्रकार उपस्थित होते  त्यामुळे कुशल कारागीर समूह,विविध सामाजिक, पत्रकार संघटना,तसेच महाराष्ट्र चर्मकार संघटना तर्फे अभिनंदन केले आहे.

0 Response to "कुसल कारागीर तिलक सोनेकर यांची तुमसर तालुका ( युवा ) प्रतिनिधी म्हणून नियुक्ती."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article