पत्रकार संजीव भांबोरे यांनी मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश, बिहार, नेपाल येथील बौद्ध स्थळांना भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांसोबत केला दौरा.
शनिवार, 17 अक्टूबर 2026
Comment
• विशाल गोंडाने संचालक यांनी पर्यटकांना केले योग्य मार्गदर्शन
संजीव भांबोरे
साप्ताहिक "जनता की आवाज"
भंडारा :- पत्रकार संजीव भांबोरे यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर जिल्ह्यातील धुवाधार जलप्रभात, भेडाघाट, भेडाघाट संगरमर ची , चट्टाने,उत्तर प्रदेशातील सारनाथ , भगवान गौतम बुद्धाची धम्मभूमी,चौखंडी स्तूप, धम्मेख स्तूप ,80 फूट गौतम बुद्ध ची प्रतिमा , बुद्ध मंदिर ,सारनाथ संग्रहालय, अशोक स्तंभ के अवशेष , अनागारीक धम्मपाल विहार,
बिहार राज्यातील महाबोधी महाविहार, 80 फुट बुद्ध प्रतिमा ,सुजाता महल, सुजाता स्तूप , सुजाता यांनी तथागत गौतम बुद्ध यांना दिलेले स्थळ, डोंगेश्वरी पर्वत , मूचलींद सरोवर, जपानी मंदिर ,थाई मंदिर, अन्य बुद्ध विहार, बिहार राज्यातील राजगीर दर्शनीय स्थळ, विश्व शांती स्तूप ,गृद्धकुट पर्वत, बिहार राज्यातील नालंदा प्राचीन शिक्षण केंद्र, प्राचीन नालंदा महाविहार,
नेपाल देशातील लिंबूनि वन जन्मस्थळ, मायादेवी मंदिर, अशोक स्तंभ, पवित्र पुष्करणी सरोवर, विभिन्न देशातील बौद्ध विहार आणि मठ दौरा करण्यात आला. याकरिता वसुश्री टेंभुर्णे, मंजुषा उके, भारती अंबादे, अनिल दहिवले, साधना कासारे, आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका मी सहकार्य केले.अधिक माहिती करिता संचालक विशाल गोंडाणे नागपूर मोबाईल क्रमांक 93 24 63 458 वर संपर्क करावे.
0 Response to "पत्रकार संजीव भांबोरे यांनी मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश, बिहार, नेपाल येथील बौद्ध स्थळांना भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांसोबत केला दौरा."
एक टिप्पणी भेजें