भंडारा येथे २० वी राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर मैदानी स्पर्धा.
शुक्रवार, 9 अक्टूबर 2026
Comment
• भंडारा जिल्हा अँमच्योर ॲथलेटिक्स असोसिएशन भंडारा .
संयुक्त महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद पुणे.
• २० वी राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर मैदानी स्पर्धा
2026 -27..
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- जिल्हा अँमच्योर ॲथलेटिक्स असोसिएशन भंडारा .
संयुक्त महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद पुणे.२० वी राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर मैदानी स्पर्धा सन 2026 -27..जिल्हास्तरीय निवड स्पर्धा.
भंडारा जिल्ह्याच्या संघ राष्ट्रीय NIDJAM स्पर्धेत सहभागी होणार आहे राष्ट्रीय स्पर्धा 14 ते 16 नोव्हेंबर 2026 रोजी हैदराबाद येथे आयोजित.त्याचप्रमाणे दिनांक रविवार 11 ऑक्टोबर 2026 ला सकाळी 8 वाजता साई मंदिर ग्राउंड कारधा ,रोड भंडारा.येथे स्पर्धा आयोजित केला आहे. त्यात नमुद पात्रधारक खेळणार आहे.
पात्रता : -14 वर्षे मुले व मुली जन्मतारीख 17 /11 /2012 ते 16 /11 /2014
16 वर्षे मुले व मुली जन्मतारीख 17 /11 /2010 ते 16 /11 /2012
12 वर्षाखालील खेळाडूंना सहभागी होता येणार नाही
16 वर्षे वयोगटातील खेळाडू आपला वयोगटातील कोणत्याही एका क्रीडा प्रकारात सहभागी होऊ शकतात
14 वर्षे वयोगटातील खेळाडू एका ट्राथथलॉन मध्ये सहभागी होऊ शकतात किड्स जेवेलियन अनिवार्य आहे
शुल्क प्रवेश फी रुपये 100 प्रति खेळाडू
प्रत्येक खेळाडूचे युआयडी( UID ) नंबर असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे : - तहसीलदार प्रमाणपत्र / नगरपालिका किंवा महानगरपालिका प्रमाणपत्र / शाळा सोडल्याच्या दाखला / दहावी बोर्ड प्रमाणपत्र /अंतिम मुदत प्रवेश फी :- शेवटची तारीख 11 /10 / 2026 स्पर्धा स्थळी महत्त्वाच्या अटी : - खेळाडूंनी स्वतःच्या जबाबदारीवर सहभाग घ्यावा आयोजनाकडून केवळ प्रथमोचाराची सुविधा उपलब्ध असेल अपघातासाठी संघटना किंवा आयोजन जबाबदार राहणार नाही
संपर्क : - 1)श्री श्याम देशमुख (जिल्हा सचिव )
98 90353234
2) श्री जयंत तांडेकर सर 8275 269669
3) श्री पिकल मुंडे सर 8888936864
4 ) श्री सुशांत बांडेबूचे सर 9767623280
5) श्री अमित मडावी सर 766611 3657
6) श्री पंचबुद्धे सर 9223483584
7) श्री गजभिये सर 9923150 829
8) अश्विन सेलोकर सर 7387726227
जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा .श्री किरीटकुमार पटेल यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे सचिव भंडारा जिल्हा अँमेच्योर ॲथलेटिक्स असो. भंडारा कळविली. आहे.
0 Response to "भंडारा येथे २० वी राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर मैदानी स्पर्धा. "
एक टिप्पणी भेजें