प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांचा " लेखक डॉक्टर अनिरुद्ध शेवाळे यांनी " भारतीयांची मुळ संस्कृती, अधोगती आणि उन्नती, पुस्तक भेट देऊन सन्मानित.
बुधवार, 21 अक्टूबर 2026
Comment
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी
प्रदीप कडबे
साप्ताहिक"जनता की आवाज"
रामटेक :- तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार,बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या बुलंद आवाज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रदीप बागवान कडबे
यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कला व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल, लेखक डॉक्टर अनिरुद्ध शेवाळे ( कवी गायक संगीतकार नाट्य सिनेमा अभिनेता संस्थापक अध्यक्ष प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ नागपूर )
यांनी रविवार दिनांक 18 ऑक्टोंबर 2026 रोजी " भारतीयांची मूळ संस्कृती, अधोगती आणि उन्नती. पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Response to "प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांचा " लेखक डॉक्टर अनिरुद्ध शेवाळे यांनी " भारतीयांची मुळ संस्कृती, अधोगती आणि उन्नती, पुस्तक भेट देऊन सन्मानित."
एक टिप्पणी भेजें