-->
रावणवाडीतील अंबामातेच्या नवरात्र उत्सवात,विविध कार्यक्रम कलश यात्रा व घट विसर्जन महाप्रसादाला भविकांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

रावणवाडीतील अंबामातेच्या नवरात्र उत्सवात,विविध कार्यक्रम कलश यात्रा व घट विसर्जन महाप्रसादाला भविकांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- जिल्ह्यातील पर्यटन स्थळातील प्रसिद्ध रावणवाडी जलाशयाच्या कुशीत वसलेले पवित्र अंबामातेच्या दर्शनासाठी लांबून गर्दी सातत्याने बघायला मिळते. निसर्गरम्य रावणवाडीतील अंबामातेच्या मंदिरात नवरात्र उत्सवात आजूबाजूच्या गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठी जत्रा भरत असून, अनेक जिल्ह्यातून भाविक या मंदिरात श्रद्धा स्थान म्हणून येतात दोन पहाड्यांनी वेढलेल्या जलाशया पर्यटन स्थळाचा आनंद उपभोगतात.
             दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही 10 ऑक्टोबर पासून प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भजन कार्यक्रम त्यात या परिसरातील प्रसिद्ध वाकेश्वर येथील भजन मंडळ, पहेला येथील ज्ञानेश्वरी भजन मंडळ, खुर्शीपार येथील , प्रगती भजन मंडळ,रावणवाडी येथील भजन मंडळ, सोनेगाव भजन मंडळ, बोरगाव येथील सदगुरु भजन मंडळ, बोरगाव
खुर्शीपार चे चैतन्य भजन मंडळ, 
जागृतीपर कार्यक्रम परिसरातील भजन मंडळाच्या लोककलावंतांनी उत्कृष्ठ कलेच्या माध्यमातून जनजागृती करत उदबोधन केले.
19 ऑक्टोबर रोज सोमवार ला दुपारी 1.00 वाजता कलश यात्रा व घट विसर्जन करुन भव्य महाप्रसाद कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याने देवस्थान पंच कमेटी अध्यक्ष यादोराव कुथे,
कोषाध्यक्ष सचिन मस्के,
उपाध्यक्ष ईश्वर मस्के सहसचिव
शेषराव पंधरे,सचिव जगदिश उईके
संयोजक अविनाश उईके तसेच 
देवस्थान पंचकमेटीचे संचालक मंडळ सदस्य . मोतिसिंग वरकडे, शेषराव मते, . रविंद्रसिंह उईके, रामे वखरकार, ज्ञानेश्वर मरस्कोले, हिरालाल भलावी, नत्थू फेंडर, सौ. कविता किर्ती उईके, सौ. शांताबाई उईके, सौ. शामकला कानतोडे,आणि परिसरातील समस्त ग्रामवासी यावर्षीचा नवरात्र उत्सव यादगार असल्याने समाधान व्यक्त केला

0 Response to "रावणवाडीतील अंबामातेच्या नवरात्र उत्सवात,विविध कार्यक्रम कलश यात्रा व घट विसर्जन महाप्रसादाला भविकांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article