-->
कुमार आदित्य 6 महिन्याच्या बाळाचा जीव घेणारा बिबट्या अखेर जहेरबंद.

कुमार आदित्य 6 महिन्याच्या बाळाचा जीव घेणारा बिबट्या अखेर जहेरबंद.


• गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी घेतला सुटकेचा स्वास

    संजीव भांबोरे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- अप्पर तहसील अड्याळ अंतर्गत तिर्री (मिंसी) येथील बिबट्या वाघाला तिर्री - शेगावच्या पहाडाच्या बेहडाच्या झाडाखाली जवळपास 300 मीटर अंतरावर अखेर आदित्य अभिमन बोंद्रे ६ महिन्याच्या बाळाच्या जीव घेणाऱ्या बिबट्याला अखेर जेहरबंद बंदकरण्यात आले.
.     वन विभाग चे अधिकारी बीबटयाला पकडतानां

 काल दिनांक 16 नोव्हेंबर 2026 ला रात्री ८ वाजता वन विभागाच्या वतीने वाघाला जेरहबंद करण्याकरता पिंजरा मांडण्यात आला होता. आज दिनांक 17 नोव्हेंबर ला सकाळी ८ वाजता वन विभागाचे कर्मचारी मांडण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या ठिकाणी गेले असता बिबट्या जेहरबंद झाल्याचे लक्षात आले व गावकऱ्यांनी एकच गर्दी केली .यामुळे गावातील व परिसरातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतलेला आहे.

0 Response to "कुमार आदित्य 6 महिन्याच्या बाळाचा जीव घेणारा बिबट्या अखेर जहेरबंद."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article