ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कालमसाठी २८ नोव्हेंबरला दिल्ली येथील रामलीला मैदान येथील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -- डॉ. बाळकृष्ण सार्वे यांचे आवाहन.
सोमवार, 23 नवंबर 2026
Comment
• ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांनी घेतली त्यांची मुलाखत
संजीव भांबोरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- ओबीसी समाजाचा जनगणनेत स्वतंत्र कलम देण्यात यावा या मागणी करिता दिल्ली येथील रामलीला मैदानावर २८ नोव्हेंबर २०२६ ला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा संयोजक डॉ.बाळकृष्ण सार्वे यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्या मुलाखती दरम्यान ओबीसी समाजाला आवाहन केलेले आहे. यावेळी डॉ.बाळकृष्ण सार्वे म्हणाले की ,ओबीसी समाजाची खरी आकडेवारी देशासमोर आलीच पाहिजे ,स्वतंत्र कालमशिवाय ओबीसींना न्याय मिळणार, हीच ओबीसीची खरी शक्ती असल्याचे ते म्हणाले.
0 Response to "ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कालमसाठी २८ नोव्हेंबरला दिल्ली येथील रामलीला मैदान येथील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -- डॉ. बाळकृष्ण सार्वे यांचे आवाहन."
एक टिप्पणी भेजें