विशाखा इंडस्ट्रीज कामगार संघटना मध्ये नवी परिवर्तन पॅनलच्या विजय निश्चित.
सोमवार, 23 नवंबर 2026
Comment
• आनंद गोंडाने, लक्ष्मण सहारे.यांच्या मार्गदर्शनात नवी परिवर्तन पॅनल चा विशाखा इंडस्ट्रीज कामगार संघटनचे निश्चितच विजयाचे संकेत.
नागपूर विभाग विषेश प्रतिनिधी
प्रदिप बि.कडबे
साप्ताहिक"जनता की आवाज"
नागपूर/मौदा :- मौदा तालुक्यातील विशाखा इंडस्ट्रीज चिरवा येथील कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये निवडणूक दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोज मंगळवार ला सकाळी ०८ वाजेपासून ते ०४ वाजेपर्यंत विविध कर्मचारी च्या वतीने ठरले आहे.
करिता नवी परिवर्तन पॅनल (कर्मचारी) संघटना व एकता पॅनल कामगार संघटना मध्ये काट्याची टक्कर असून,यात नवी परिवर्तन पॅनलचे उमेदवार यांच्या कार्याची कर्मचारी विषयी न्यायिक व्यवस्थेमुळे आनंद गोंडाणे, अरुण सहारे. यांच्या मार्गदर्शनात नवी परिवर्तन पॅनलचे उमेदवार मनोज पटले (अध्यक्ष मेंटेनन्स विभाग ) पुरुषोत्तम तिजारे, सुनील चव्हाण, ऋषी बुलबुले, सुरजलाल पारधी, संदीप भोयर, सुनील टोहणे, जितेंद्र गजघाटे यांच्या,सिलेंडर चुनाव चिन्ह बहुमताने विजय होण्याचे संकेत दिसत असून,
विशाखा इंडस्ट्रीज चिरवा येथे नवी एकता पॅनल कामगार संघटनेच्या झेंडा रोवण्यास कोणी रोखू शकणार नाही असे मतदातामध्ये उत्साह दिसू लागला आहे.
0 Response to "विशाखा इंडस्ट्रीज कामगार संघटना मध्ये नवी परिवर्तन पॅनलच्या विजय निश्चित."
एक टिप्पणी भेजें