श्रीकृष्ण मंदिर ५१ वा वर्धापन दिन महोत्सव.
बुधवार, 25 नवंबर 2026
Comment
साप्ताहिक "जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
भंडारा/छत्रपती संभाजीनगर :- सालाबादा प्रमाणे दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०२६ श्रीकृष्ण कृपेने व कै. त्रय गुरवर्यांच्या प्रसन्नतेने संपन्न होत असलेल्या या सुवर्ण महोत्सवात धर्मवार्ता, देवपूजा वंदन, संत दर्शनाचा लाभ होणार आहे आणि सामाजिक धार्मिक व सर्व स्तरातील ईश्वर भक्तांचा भेटीचा दर्शनाचा अपूर्व योग येणार आहे. तरी सर्व ईश्वर प्रेमी साधकांनी अपूर्व सोहळ्यात सहपरिवार पूर्णवेळ उपस्थित राहून सेवा, ज्ञानार्जन, भजन-पूजनाचा लाभ घ्यावा.असे आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे संयोजक
श्रीनागराज कुळ श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम ट्रस्ट व आश्रमस्य परिवार, सर्व कपाटे, पंजाबी, कवीश्वर, महानुभाव, उपदेशी, पुजारी साधक परिवार, ग्लोबल महानुभाव संघ, श्रीचक्रधर मंदिर गुंफा, छिन्नस्थळी संस्थान व महानुभाव आश्रम डोमेग्राम, श्रीक्षेत्र खडकुली, नेवुरगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा महानुभाव समिती,
कार्यक्रमाचे आयोजक
• महंत श्रीनागराज बाबा कपाटे महानुभाव संचालक / अध्यक्ष
कार्यस्थळ
श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर संपर्क : ९४२३१६०११०
0 Response to "श्रीकृष्ण मंदिर ५१ वा वर्धापन दिन महोत्सव."
एक टिप्पणी भेजें