-->
साकोली येथे "सन्मानातून संस्कार संस्कारातून सुसंस्कृत समाज" डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६.

साकोली येथे "सन्मानातून संस्कार संस्कारातून सुसंस्कृत समाज" डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६.


. 
 साप्ताहिक"जनता की आवाज"
          वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा/साकोली :- संविधान दिनाच्या औचित्य साधुन साकोली येथे त्रिशरण बहुउद्देशीय कलाकार संस्था, सातलवाडा महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक, जि. नांदेड, सुजाता बहुउद्देशीय महिला संस्था, मुर्गा/पारडी, अबोध बहुउद्देशीय महिला संस्था, आंधळगाव,भिमाई बहुउद्दे शिय महिला संस्था वाकटी/चान्ना.च्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त
 "सन्मानातून संस्कार, संस्कारातून सुसंस्कृत समाज"
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६

 दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोज रविवार ला  वेळ :- सकाळी १०:३० वाजता स्थळ :- संताजी सभागृह, एम. बी. पटेल कॉलेज रोड, साकोली, जि. भंडारा.भारतीय संविधान दिनाचे (२६ नोव्हेंबर) औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२६

या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक :- मा. अभियजी बन्सोड जिल्हा पंचायत राज अधिकारी, नागपूर

सहउद्घाटक :- मा. शिलकुमारजी वैद्य सर मुख्याध्यापक जि.प.प्राथ. शाळा, खैरलांजी अध्यक्ष : मा. नागनाथ डोलारे सर कवि व साहित्यीक पनवेल मुंबई, उपाध्यक्ष मा. होमराज पाटील कापगते शिक्षण महर्षि साकोली

दिप प्रज्वलन :- मा. शितलताई जयेश राऊत समाज कल्याण सभापती, मा. देवेश्रीताई मनिष कापगते नगराध्यक्षा न.प. साकोली, मा. मदनजी रामटेके माजी समाज कल्याण सभापती, मा. प्रा. राहुलजी तागडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सुरतोली लोहार, मा.डॉ. ओमेंद्र येळे अंजली डोळ्यांचा दवाखाना, मा. रोहिणीताई मुंगूलमारे उपाध्यक्ष न.प. साकोली, मा.सौ. मिनाताई लांजेवार नगरसेविका न.प. साकोली. मा. कुणाल नंदेश्वर नगरसेवक न.प. साकोली, मा. अजयजी उके सामा कार्यकर्ता भिवमनटोला,

ज्ञानमंच पुजक :- मा. सुशिलजी गणविर पं.स. सदस्य साकोली, मा. डॉ. नेपाल रंगारी माजी जि.प. सदस्य, मा. नयनजी पटले नगरसेवक न.प. साकोली, मा. अॅड. मनिष कापगते माजी नगरसेवक, मा. इंजि. सपन कापगते नगरसेवक न.प. साकोली, मा. रेणूताई गणविर नगरसेविका न.प. साकोली, मा. वैशालीताई झनकलाल लांजेवार नगरसेविका न.प.साकोली, मा.सौ. माहेश्वरीताई नेवारे महिला जिल्हा अध्यक्ष भाजपा, मा. प्रमोदजी गजभिये नगसेवक न.प. साकोली, मा. दिपक साखरे सर सेवा निवृत्त पदविधर शिक्षक

प्रमुख अतिथी :- मा. नितीन राठोड पोलीस अधिक्षक पोलीस स्टेशन साकोली, डॉ. प्रदिप फुलडोले समाज क्रांती आघाडी कामठी, मा. श्रीकृष्ण देशभ्रतार मुख्य संपादक साप्ताहिक जनता की आवाज तुमसर, मा.डि.जी. रंगारी सर पत्रकार देशोन्नती, मा.सी. इंद्रायणी कापगते माजी महिला अध्यक्ष आघाडी, मा.सो. पुजाताई देशमुख सरपंच ग्रा.पं. पाथरी, मा. भिमावती पटले माजी सरपंचा जांभळी, मा. भूमिताई धकाते उपसरपंच उमरी, मा. आशाताई शेंडे माजी सरपंच ग्रा. पं. पाथरी, मा. शैलेशजी गजभिये संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी, मा. निखिलजी मेश्राम ग्रा.पं. सदस्य तथा अभिनंदन बार सातलवाडा, मा. डॉ. विजयजी गोस्वामी पशुचिकित्सक चारगाव, मा. रमेशजी भोंडे पोलीस पाटील सातलवाडा, मा. वनिताताई डोये जि.प. सदस्य, मा.सी. धनवंताताई राऊत माजी नगराध्यक्ष न.प. साकोली, मा. पतिरामजी वेद्य माजी तं. मु.अध्यक्ष, मा. तिवेंद्र रहांगडाले सामा. कार्यकर्ता सातलवाडा, मा. आनंदजी गायकवाड सर साकोली मा.लिलाधरजी पटले कृषि उत्पन बाजार समिती संचालक, मा. नरेशजी राऊत सरपंच तुडमापूरी, मा. कोरे सर मुख्याध्यापक जि.प.शाळा सातलवाडा, मा. चुन्नीलालजी हातझाडे सामा. कार्यकर्ता सेंदूरवाफा, मा. लालदासजी डोंगरे कवि तथा गायक सातलवाडा, मा. लिलाधरजी सोनवाने माजी सरपंच तथा सरपंच संघटना साकोली तालुका अध्यक्ष, मा. भगवानजी लांजेवार ग्रा.पं. सदस्य, तथा प्रहार संघटना सचिव साकोली मा. साखरे सर नाशिकराव विद्यालय मुख्याध्यापक सातलवाडा, माः भिमशाहीर प्रदिप कडवे रामटेक, मा. पुष्पाताई बडोले गायीका तथा सामा. कार्यकर्ता साकोली, मा. भावेश लांजेवार सामा. कार्यकर्ता साकोली, मा. प्राध्यापक कविताताई मळामे प्रबोधनकार, मा. यादोरावजी कापगते सामा. कार्यकर्ता विर्शी, मा. केलास भिमटे सर साकोली, मा. कपिलजी घर्वे अखिल भारतीय आ. वि. परिषद साकोली, मा. अमितजी नागदेवे वंचित बहुजन आघाडी सचिव साकोली.
आयोजक
श्री. उमेश बोरकर,कवी/गायक तथा पत्रकार,
शेख आरिफ निमटेककर संपादक,
 गौतमा गेडाम गायिका,
गायिका निलकमलताई गोंडाणे गायिका. यांनी विविध सामाजिक घटकातील या भव्य दिव्य सत्कार 16 कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

0 Response to "साकोली येथे "सन्मानातून संस्कार संस्कारातून सुसंस्कृत समाज" डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article