-->
'एल निनो'चा प्रभाव मार्चपर्यंत ?, आगामी उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता.

'एल निनो'चा प्रभाव मार्चपर्यंत ?, आगामी उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता.


•हवामान विभागाच्या अभ्यासकांनी व्यक्त केली चिंता.

         साप्ताहिक
"जनता की आवाज" न्युज नेटवर्क 

मुंबई :- शक्यता आहे. यामुळे कृष्णानंद होसाळीकर यांनी

'एल निनो'चा प्रभाव उष्णतेसंबंधी उपाययोजना सांगितले. जानेवारी, अपेक्षेपेक्षा अधिक काळ आणि पाणी व्यवस्थापनाचे फेब्रुवारी आणि मार्च या टिकण्याची शक्यता असून, नियोजन आवश्यक आहे.
 कालावधीत 'एल निनो'ची जानेवारी ते मार्च २०२७ या 'यापूर्वी डिसेंबरमध्ये 'एल उपस्थिती राहण्याची कालावधीत त्याची स्थिती निनो' चा प्रभाव सर्वोच्च शक्यता ७८ टके असल्याचे कायम राहण्याचा अंदाज ७८ पातळीवर पोहोचून, ताज्या अंदाजात दिसते. मार्चदरम्यान त्याची उपस्थिती आणि त्यानंतरही राहणारा टक्‌यांपर्यंत पोहोचला आहे. जानेवारीपासून तो कमी 'एल निनो'च्या त्यामुळे आगामी उन्हाळ्यात होण्याचा अंदाज होता. तीव्रतेबाबतही चिंता व्यक्त तापमानात अधिक वाढ मात्र, आता काही हवामान करण्यात येत आहे. १.५ होण्याची शक्यता हवामान प्रारूपांनुसार त्याची तीव्रता २ अंश से. किंवा त्यापेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली डिसेंबरमध्ये सर्वोच्च अधिक तापमानवाढ आहे. 
अमेरिकेच्या 'नॅशनल पातळीवर पोहोचेल, तर दर्शवणाऱ्या तीव्र 'एल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक काही प्रारूपांनुसार निनो'ची शक्यता ७० अॅडमिनिस्ट्रेशन' च्या जानेवारीच्या सुरुवातीला टक्‌यांहून अधिक असल्याचे क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या ती सर्वोच्च असू शकते', असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबरमधील अंदाजानुसार, भारतीय हवामान 'एल निनो'चा प्रभाव 'एल निनो'चा प्रभाव विभागाच्या हवामान एकदम संपत नाही, तर तो पुढच्या वर्षाच्या पहिल्या संशोधन आणि सेवा हळूहळू कमी होत जातो. तिमाहीत कायम राहण्याची विभागाचे माजी प्रमुख त्यामुळे जानेवारी ते

प्रभाव यामुळे आगामी उन्हाळा अधिक उष्ण राहण्याची शक्यता वाढली आहे. 'एल निनो'चा परिणाम अधिक ते काळ लांबू शकत असल्याने आता आगामी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत राहू शकतो का, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. काही अंदाजांनुसार त्याचा प्रभाव जूनपर्यंत जाणवण्याची शक्यता दिसत असली, तरी हा दीर्घकालीन अंदाज असल्याने त्यात अनिश्चितता आहे. तसेच, पुढील काळात 'एल निनो'ची स्थिती निर्माण होण्याचेही काही अंदाज आहेत. पण पावसाळ्याबाबतच्या अंदाजासाठी अधिक माहिती अपेक्षित आहे. 

राज्याला पुढील चार ते पाच महिन्यांत उष्णतेशी संबंधित उपाययोजना आणि पाणी व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे, असे सांगण्यात येत आहे.

0 Response to "'एल निनो'चा प्रभाव मार्चपर्यंत ?, आगामी उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article