-->
आधार जनतेचा आवाज संविधानाचा " बातमीपत्र समता" या वृत्तासाठी नागपूर विशेष प्रतिनिधी , प्रदीप बागवान कडबे यांची नियुक्ती.

आधार जनतेचा आवाज संविधानाचा " बातमीपत्र समता" या वृत्तासाठी नागपूर विशेष प्रतिनिधी , प्रदीप बागवान कडबे यांची नियुक्ती.



    नागपूर विशेष प्रतिनिधी 
        प्रदीप कडबे. 
साप्ताहिक"जनता की आवाज़" 

नागपूर :- रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक,

 प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे किरणापुर तालुका रामटेक जिल्हा नागपूर, यांनी भीम गीताचा माध्यमातून समाज जागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत समाज प्रबोधन समता बंधुता आणि परिवर्तनवादी विचाराचा वारसा भीमशाहीर पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांचा कार्याच्या गौरव म्हणून नागपूर विशेष प्रतिनिधी म्हणून " बातमीपत्र समता वृत्त या वृत्तपत्राला निवड करण्यात आली आहे.

 या वृत्तपत्राचे मुख्य संपादक बळवंत सोनवणे यांनी निवड केलेली आहे. " पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. समाजातील अन्याय समस्या जनजागृती संविधानिक मूल्याच्या आवाज जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे सामर्थ पत्रकारीते मध्ये आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्यावर  साहित्यिक सामाजिक पत्रकार समाजसेवक  तसेच साप्ताहिक"जनता की आवाज" चे मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी व विविध क्षेत्रातील  अनेक कार्यकर्त्यांकडून अभिनंदनचा वर्षा होत आहे.

0 Response to "आधार जनतेचा आवाज संविधानाचा " बातमीपत्र समता" या वृत्तासाठी नागपूर विशेष प्रतिनिधी , प्रदीप बागवान कडबे यांची नियुक्ती."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article