लोकनेते प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी केली 'त्या' पीडित कुटुंबीयांना मदत
रविवार, 9 जून 2024
0
लाखनी :- तालुक्यातील नान्होरी / दिघोरी येथील तारकेश्वर रामकृष्ण उरकुडे, विलास मारोती उरकुडे आणि शेवंता विठ्ठल उरकुडे यांच्या घराला आग लागली...