भटके विमुक्त कल्याणकारी परिषद,
गुरुवार, 31 जुलाई 2025
Comment
कुलदिप गंधे
'साप्ता जनता की आवाज"
भंडारा :- आज दिनांक 29 जुलै सायंकाळी सहा वाजता भंडारा उपविभागीय अधिकारी श्रीमती माधुरीताई तिखे यांची भेट घेऊन भटके विमुक्त कल्याणकारी परिषद बाबतची चर्चा झाली. सोबतच सोमवारी समाज बांधवांच्या जात प्रमाणपत्र विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. आतापर्यंत लावलेल्या शिबिरांची माहिती आपल्या कार्यालयाकडून प्राप्त व्हावी असे बोलणे झाले. यावेळी प्रांत संयोजक राजेंद्रजी दोनाडकर, प्रांत सहसंयोजक श्रीकांत जी तिजारे, विभाग संयोजक शिवाजी कांबळे, तालुका संयोजक आत्माराम बेहेरे व सोनझरी समाजातील दोन प्रतिनिधी तसेच शिवा कांबळे व विभाग संयोजक उपस्थित होते.
0 Response to "भटके विमुक्त कल्याणकारी परिषद,"
एक टिप्पणी भेजें