प्राथमिक शाळा कोसरा येथे,पारिजात सामाजिक संस्था मुंबई कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप
शुक्रवार, 1 अगस्त 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
"साप्ता.जनता की आवाज"
पवनी :- पवनी तालुक्यातील कोसरा येथे पारिजात सामाजिक संस्था मुंबई कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मा.नुतनताई कुर्झेकर माजी सभापती प.स.पवनी तथा प.स.सदस्या यांच्या हस्ते आणि मा.विलास कामळीकर अध्यक्ष शा.व्य.समिती,मा.देवानंद उके सदस्य शा.व्य.समिती,मा.योगीताताई माकडे सदस्या शा.व्य.समिती,मा.सीमा मेश्राम सदस्या शा.व्य.स.,मा.फिरदोस शेख सदस्या शा.व्य.स.,मा.अनिता मेश्राम सदस्या शा.व्य.स.,मा.रुपाली हटवार सदस्या शा.व्य.स.,मा.विजया देशमुख मुख्याध्यापिका,मा.धनंजय वाघमारे माजी अध्यक्ष शा.व्य.स. आणि दिगांबर जिभकाटे स.शिक्षक या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत पारिजात संस्था मुंबई कडून प्राप्त झालेल्या शैक्षणिक शालेय किट शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत वॄक्षारोपण करण्यात आले.
0 Response to "प्राथमिक शाळा कोसरा येथे,पारिजात सामाजिक संस्था मुंबई कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप"
एक टिप्पणी भेजें