-->
वर्धा पोलीस दलाचे अमेरिकेत नाव लौखि

वर्धा पोलीस दलाचे अमेरिकेत नाव लौखि

वासिगंटन नेटवर्क अलाबामा :- अमेरीका (USA) येथे नुकतेच पार पडलेल्या जागतीक पोलीस व अग्निशामक दल क्रिडा स्पर्धा मध्ये महिला शरीरयष्टी या खेळप्रकारामध्ये वर्धा जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेली महिला पोलीस अंमलदार सुनैना डोंगरे हिने एक सुवर्ण पदक 🥇 व एक रौप्य पदक 🥈 पटकावून वर्धा पोलीस दलाचे नाव लौखिक केले आहे.

0 Response to "वर्धा पोलीस दलाचे अमेरिकेत नाव लौखि"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article