-->
डॉ. करिश्मा संखे तुमसरचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती

डॉ. करिश्मा संखे तुमसरचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती

IAS Dr. Karishma Sankhe With Her Father Kishore Sankhe
Image Source : Instagram, dr.kashmira_ias


तुमसर जनता की आवाज :- चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर करिष्मा किशोर संख्या IAS 2023 यांची तुमसर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे डॉ. करिष्मा संखे डेंटिस्ट असून मूळचे ठाणे येथील रहिवासी आहेत त्या UPSC 2022 च्या बॅचमध्ये राज्यात प्रथम तर देशात पंधराव्या क्रमांकावर ले आहेत.व त्यांच्या स्वराज्य प्रथम प्रतिष्ठान चिंचवड तालुका पालघर जिल्हा ठाणे येथे संपूर्ण राज्यातून सत्कार करण्यात आला होता.त्या अत्यंत हुशार असून तीक्ष्णबुद्धी कार्यदक्ष म्हणून चंद्रपूर येथे कार्यभार सांभाळला हे विशेष.


0 Response to "डॉ. करिश्मा संखे तुमसरचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article