सेंदूरवाफा शहरामध्ये होणाऱ्या विधुत त्रासाबद्दल आंदोलनाचा इशारा..
गुरुवार, 24 जुलाई 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
साकोली/सेदुंरवाफा :- आज दिनांक 24/07/25 ला सेंदूरवाफा मध्ये साकोली शहरासारखी सुविधा नाही, साकोली हा अर्बन मध्ये आणि सेंदूरवाफा ग्रामीण का बर, जेव्हाकी साकोली/सेंदूरवाफा 2015-16 ला सोबतच नगरपरिषद झाली मग शेतकरी जनतेसोबत एवढा अन्याय का बर, आणि महावितरण च्या त्रासाला कंटाळून आज साकोली तालुका शिवसेना च्या वतीने कार्यकारी अभियंता यांना तालुका प्रमुख राधेशाम मुंग मोडे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता डोंगरवार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी प्रामुख्याने उपजिल्हा प्रमुख बंडू भाऊ शेंडे, विधानसभा संघटक उमेद गोडसे, साकोली सेंदूरवाफा शहर प्रमुख नरेंद्र वाडिभस्मे, तालुका युवा सेना प्रमुख पुष्कर करंजेकर, विनायक देशमुख, किशोर बावणे, प्रणय कांबळे, सुरेश संग्रामे, विलास कापगते, टेकराम सोनटक्के, अरुण भाऊ राऊत, रितिक तिडके,पुरषोत्तम बोरकर, उल्लास कापगते, रितेश कापगते, रिषभ तांडे, सोनू भुरे, अनिता ताई कटंगकर, प्रमिला गोटेफोटे, पुष्पा सोनकुसरे, राजकुमार कुंभारे, चुन्नीलाल हातझाडे, दीपक हिवरे, किशोर कापगते, आणिक निंबेकर, गणेश लंजे, सुरेंद्र वैद्य, आशिष डोंगरवार, आशिष आगाशे, गणेश बोरकर.... आणि असंख्य शिवसैनिक सोबत सेंदूरवाफा ग्रामवासी उपस्थित होते......
0 Response to "सेंदूरवाफा शहरामध्ये होणाऱ्या विधुत त्रासाबद्दल आंदोलनाचा इशारा.."
एक टिप्पणी भेजें