भंडारा जिल्ह्यातील पहिले जागृत गाव
गुरुवार, 24 जुलाई 2025
Comment
• स्मार्ट मीटर न लावण्याचा घेतला लोकांनी निर्णय.
• अभय डी रंगारी यांच्या प्रबोधनाच्या लोकांना वर प्रभाव.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मालगाव या ग्राम ठिकाणी सर्व लोकांकडून स्मार्ट मीटर न लावण्याचा ग्रामपंचायत द्वारा सरपंच सहिनीसी घेतला ठराव मंजूर कारण की सरकारच्या धृत राजकारणी कपटनीतीमुळे काही खाजगी कंपन्याद्वारे स्मार्ट मीटर लावण्याचा कंत्राट दिला आहे व ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये लोकांसाठी धोकादायक असून बिल अवाच्या सव्वा येणार असल्याचे गाव वासीयांना अभय डी रंगारी.यांनी आपल्या जागर प्रबोधन कार्यक्रमात समजावून सांगितले याच्या लोकांवर जागृती प्रभाव पडून सर्व ग्रामस्थ लोकांनी निर्धार करत स्मार्ट मीटर कोणी गावात लावू नये असे ग्रामरित्या जागृत ठरून निर्धार केला व भारतातून भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात ग्राम महालगाव स्मार्ट मीटर जागृत गाव म्हणून पहिला ठरला आहे .
0 Response to "भंडारा जिल्ह्यातील पहिले जागृत गाव"
एक टिप्पणी भेजें