भंडारा जिल्ह्यात पर प्रांतियांचा पूर्ण शोध घेऊन भाडेकरू म्हणून ठेवावे.
रविवार, 13 जुलाई 2025
Comment
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या वाढते गुन्हेगारी घरफोडी,चोरी,डकेती,
मुली-बाया पळून नेणारी टोळी,सक्रिय असल्याचे जनचर्चेत असल्यामुळे उत्तर प्रदेश,बिहार,राजस्थान,गुजरात परप्रांतीय व्यावसायिक भाडेकरू सहा महिन्याच्या उधारी वर चटई,चादर भांडे,बर्तन विकत देण्याचे भासवतात.व काही दिवस जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्य करत.असून शहराची गावची रेखी करून घरफोडी,चोरी,डकेती,बाई मुलींना प्रेमाच्या जाळ्यात घालून.गुगिंच औषध देऊन पळवून नेण्याचि अशीच घटना काही दिवसापूर्वी .मिटेवान, सिहोरा,मोहाडी येथे घडली व तुमसर शहरात रविदास नगर येथे नुकतीच एका बाईला फूस लावून तिच्या चार वर्षाच्या बाळाला सोडून बिहारी चटई विकणाऱ्या परप्रांतीय द्वारे पळून गेली असता विचारणा केली तेव्हा मी स्वखुशीने गेली आहे.असे जण चर्चेत कळते.त्याच प्रमाणे गोवर्धन नगर येथील किरायाने राहणारे बाईला उत्तर प्रदेश पर प्रांतीयाने सुद्धा पळून व घरफोडी सायबर गुन्हे झाल्याची घटनाचर्चेत आहे.करिता भंडारा जिल्ह्यातील पर प्रांत यांना पूर्ण शोध आयडी प्रूफ घेऊन भाडेकरू म्हणून ठेवण्यास हरकत नाही.
0 Response to "भंडारा जिल्ह्यात पर प्रांतियांचा पूर्ण शोध घेऊन भाडेकरू म्हणून ठेवावे."
एक टिप्पणी भेजें