महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्रजी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस सपंन्न
मंगलवार, 22 जुलाई 2025
Comment
"साप्ता.जनता की आवाज"
तुमसर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री अजितदादा पवार साहेब* यांचा वाढदिवस केक कापून मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे माननीय श्री *राजेंद्रजी जैन साहेब नवनियुक्त गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदियाअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल* यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे, माजि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकासजी बाळबुढे, माजि खासदार मधुकरजि कुकडे, मध्यवर्ती बँक भंडारा जिल्हाध्यक्ष सुनिलजी फुंडे, वरिष्ठ नेते देवेंद्रजी चौबे, कृषी बाजार समिती सभापती भाऊराव तुमसरे, सौं सरिताताई फुंडे, तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, जिल्हापरिषद सभापती नरेश ईश्वरकर, आनंदजी मलेवार, सौं अनिताताई नलगोपुलवार, काम्रेड नेते माधवजी बांते, मोहाडी पस सभापती जगदीश शेंडे,माजि सभापती रितेश वासनिक,महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र, रिताताई हलमारे, मनीषाताई गायधणे, जिलापरिषद सदस्य महादेव पचघरे, युवक अध्यक्ष रोहित बुरडे,पंचायत समिती सदस्य प्रीतीताई शेंडे, जिल्हापरिषद प्रमुख प्रदीप बुराडे, हैशोक शरनगात, प्रभाकर बारई, परमेश्वर नलगोपुलवार, महादेव बुरडे, शहर अध्यक्ष पवन चव्हाण, अरविंद येलने,सुमित पाटील,कैलास तितीरमारे,देवदास बोन्द्रे, महादेव फुसे, संजय मीरासे, यशवंत सिंगणजुडे, भूपेंद्र नागफासे, विष्णू भोयर, कोमल गायधणे, चंदू शेलोकर व जिल्हा, तालुका, गाव पातळी वरील सर्व नेते उपस्थित होते.
0 Response to "महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्रजी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस सपंन्न"
एक टिप्पणी भेजें