मोहाळीत ब्युटी पार्लर मध्ये देह व्यवसाय होत असल्याचे उघड
- एका महिलेला अटक
नरेन्द्र मेश्राम
भंडारा :- 15 जुलै ला मोहाडी येथे उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात पाचव्या मुस्लिम महिला आरोपीला अटक करण्यात आली असून यात काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या मुस्लिम महिला आरोपीचा राजेंद्र वार्ड येथे ब्युटी पार्लर चा व्यवसाय आहे या ब्युटी पार्लर व्यवसाय च्या पडद्या आड देह विक्री व्यावसायत तरुण मुलींना प्रवृत्त करण्याचे काम सदर पाचवी मुस्लिम महिला आरोपी कडून केल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे
यापूर्वी ही ब्युटी पार्लर मध्ये येणाऱ्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या अनेक तरुणींना देह विक्री व्यवसायात ढकलण्यात प्रवृत्त केल्याचे सदर मुस्लिम महिले बाबद बोलले जात असून 15 जुलै ला उघडकीस आलेली घटनाही याच प्रकारातून घडली असल्याचे बोलले जात असून कमी वेळेत जास्त पैसा कामविण्याचा हा प्रकार अनेक दिवसा पासून मोहाडीत सुरू असून या मुस्लिम महिलेच्या सांगण्यावरून बेटाळा येथील आरोपी तरुणीने अल्पवयीन मुलीला आरोपी तरुणाच्या घरी घेऊन गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे सदर प्रकरणाचा तपास देह विक्री संबंधाने बाजू कडे गेल्यास अनेक तरुण पोलिसांच्या रडार वर येणार असले तरी अद्याप त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला नसल्याचे चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल चौढरी यांनी सांगितले आहे मात्र सदर प्रकरनात फरार असलेला आरोपी बाल्या बोंद्रे अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही हे मात्र विशेष! अटकेत असलेल्या चारही आरोपींना भंडारा जिल्हा न्यायालयात आज 18 जुलै ला हजर करण्यात आले असून तीन आरोपींना न्यायालिन कोटडी तर मुस्लिम महिला आरोपीस पोलीस कोठडी ची मागणी करण्यात आली आहे.
0 Response to " मोहाळीत ब्युटी पार्लर मध्ये देह व्यवसाय होत असल्याचे उघड"
एक टिप्पणी भेजें