पीक विमा योजना सप्ताह साजरा
शुक्रवार, 11 जुलाई 2025
Comment
साप्ता."जनता की आवाज"
भंडारा :- तालुका भंडारा येथे पीक विमा योजना सप्ताह साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांना 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यावेळी भारतीय विमा कंपनीच्या वतीने भंडारा तालुका प्रतिनिधी श्री. निखिल लोणारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.पिक विमा योजनेविषयी माहिती देऊन लाभ घेण्याचे आव्हान केले.
0 Response to " पीक विमा योजना सप्ताह साजरा"
एक टिप्पणी भेजें