स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध दारू तस्करी आणि हातभट्टीवर कारवाई एकूण 2 लाख 66 हजार 500/ रुपयांच्या गुद्देमाल जप्त.
मंगलवार, 5 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत आरोपी नामे अंकुश कवळू शेंडे वय 56 वर्षे राहणार आंबेडकर वाढ शहापूर तालुका जिल्हा भंडारा यातील फिर्यादी हे टापसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा शहापूर शेतशिवारात मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील 09 नग पांढऱ्या रंगाची प्लास्टिक चुंबड्यांमध्ये सडवा मोहपास भरलेला प्रत्येकी 30 किलो ग्रॅम प्रमाणे एकूण 270 किलोग्राम सोडवा मोहफास प्रति किलो 200/रुपये प्रमाणे एकूण किंमत54000/ रुपये चा गुद्देमाल मिळून आल्याने अप. क्रमांक २८४/२२५ कलम 65 (फ)म.दा का.नुसार अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस स्टेशन गोबरबाही :- अंतर्गत आरोपी नामे लक्ष्मीकांत दुधराम हांडके वय 24 वर्षे राहणार हिरापूर हमेशा तालुका तुमसर यातील फिर्यादी हे स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा हिरापूर हमेशा येथे मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून 03 मोठ्या प्लास्टिक ड्रम मध्ये अंदाजे प्रत्येकी 100 किलोग्रॅम प्रमाणे एकूण 300 किलोग्रॅम सोडवा मोहा फास किंमत 60000/रुपये,3,0रिकामी प्लास्टिक ड्रम किंमत 1500/रुपये, असा एकूण 61500 /रुपये बुद्धिमान
मिळून आल्याने अप. क्रमांक ३००/2025 आधुनिक 2025 कलम 65 (इ) मदाका नुसार सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक निवडून हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पाटील भंडारा यांनी केली असून सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस स्टेशन गोवा गोबरवाहिचे अधिकारी करीत आहेत.
पोलीस स्टेशन लाखांदूर :- अंतर्गत आरोपी नामे नितेश नामदेव पारधी वय 35 वर्षे राहणार डोके सरांडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथील फिर्यादी हे टापसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा डोके सरांडी ते तिरमटी रोड शिवाजी विद्यालय जवळ मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून बजाज पल्सर काळी रंगाची निळा पट्टा असलेले मोटार सायकल क्रमांक एम एच 31 /डीएफ 32 11 किंमत अंदाजे 55000/हजार रुपये , चुंबळी मध्ये 90 एम एल नी भरलेले टायगर ब्रँड देसी दारू संत्री RVB -NO 1o4JUL 25 200 नग देशी दारूचे भव्य प्रति पवार अंदाजे चाळीस रुपये प्रमाणे किंमत 8000 रुपये असा एकूण 63 हजार रुपये चा बुद्धिमान मिळून आल्याने अप क्रमांक दोनशे तीन ऑब्लिक 2025 कलम 65 मदाका नुसार आणावे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक निवडून हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे ,पोलीस निरीक्षक चिंचोळकर ,यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार पंचबुद्धे भंडारा यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनला लाखांदूर चेअधिकारी करीत आहेत.
पोलीस स्टेशन साकोली :- अंतर्गत आरोपी नामे रोशन मन्साराम बडोले वय 38 वर्षे राहणार वळद तालुका साकोली जिल्हा भंडारा बुद्धभगवान बाजीराव गणवीर वय 59 वर्षे राहणार बोदरा तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील फिर्यादी हे टापसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा बोदरा तालुका साकोली जिल्हा भंडारा मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून दोन कार्टून बॉक्समध्ये प्रत्येकी देशी दारू संत्री चे 100 नग असे दोन्ही मिळून 200 नग बॅच क्रमांक 110 JUL 2025 टायगर ब्रँड 90 मिलीने भरलेल्या प्लास्टिकचे पव्य प्रत्येकी किंमत 40/रुपये प्रमाणे एकूण किंमत 8000/हजार रुपये व असा एकूण
अंदाजे 88000/ हजार रुपयेचा माल मिळून आल्याने अप. क्रमांक 443/2025 कलम 65 (अ )(ई) म.दा का नुसार सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे ,सहायक पोलीस निरीक्षक चिंचोळकर, यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार चव्हाण भंडारा यांनी केली असून सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस स्टेशन साकोली चे अधिकारी करीत आहेत.
0 Response to "स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध दारू तस्करी आणि हातभट्टीवर कारवाई एकूण 2 लाख 66 हजार 500/ रुपयांच्या गुद्देमाल जप्त."
एक टिप्पणी भेजें