श्री चक्रधर स्वामी सेवा भावी ट्रस्ट वडोदा, तर्फे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 804 वा अवतार दिन उत्सव.
बुधवार, 27 अगस्त 2025
Comment
वृत्त संकलन
भडांरा :- श्री चक्रधर स्वामी सेवा भावी ट्रस्ट वडोदा, तर्फे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 804 वा अवतार दिन उत्सव साजरा करण्यात आला. थोर तत्वज्ञ व समाज सूधारक महानुभाव पंथाचे संस्थापक, लिळाचरिण या मराठीतील पहिल्या चारिसगंधाचे नायक परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ भगवान चक्रधर स्वामी अवतारदिन निमित्तय स्वामी यांच्या ग्रामपंचायत वडोदा येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू भाऊ थोटे, दिनकर इंगळे (सचिव), दत्तू
हलमारे (ग्रामपंचायत पिंपळे, रविंद्र हिवसे, पू, हं, शूभमराज दादा, टर्सट चे अध्यक्ष विशाल गाडबैल, राजेश निषाणे सदस्य) पंकज ढोरे (ग्रामपंचायत सदस्य), अर्चना गाडबैल (ग्रामपंचायत सदस्य), संजय राजेंद्र
बाम पंचायत वडावा आगले हार्दिक स्वागत करीत आहे
करडभाजने, योगिता अटारकर भास्कर पानतावणे, सुप्रिया ठाकरे, नम्रता राऊत, दिलिप मस्के, चक्रधर कोंगे, वैशाली अटारकर रेखा वानखेड़े, रमेश कडव गणेश जगताप, व सर्व महानुभाव पंथीय उपस्थित होते.
0 Response to "श्री चक्रधर स्वामी सेवा भावी ट्रस्ट वडोदा, तर्फे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 804 वा अवतार दिन उत्सव."
एक टिप्पणी भेजें