-->
नवनियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी पदभार स्वीकारला.

नवनियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी पदभार स्वीकारला.


 दिगंबर देशभ्रतार 
 "साप्ताहिक जनता  की आवाज" 

भंडारा :- जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज मावळते जिल्हाधिकारी संजय कोलते यांचेकडून पदभार स्वीकारला यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव,प्रभारी निवासी जिल्हाधिकारी जे.पी. लोंढे उपस्थित होते श्री सावनकुमार हे भंडारा जिल्ह्याचे 44 जिल्हाधिकारी आहेत ते भंडारा जिल्ह्यातील समस्या निवारण व विकससिल कार्यभार सांभाळतील हीच जन-मतातून अपेक्षा होत आहे.

0 Response to "नवनियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी पदभार स्वीकारला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article