-->
तुमसर येथे स्वतंत्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना कागदी झेंडे,बिल्ले, मिठाई व सामग्री वाटप

तुमसर येथे स्वतंत्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना कागदी झेंडे,बिल्ले, मिठाई व सामग्री वाटप

• आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या संकल्पनेतून तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने राबविले सामाजिक उपक्रम.

दिगंबर देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर :- दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्य तुमसर येथील शालेय विद्यार्थ्यांना काकदी,झेंडे,हैंडबैंड,बिल्ले,बिस्किट,सामग्री वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष इंजि.सागर गभने, शिवम सार्वे,संकेत गजभिये,अजय बडवाईक, सोमेश्वर लांजेवार,अर्पित खानोरकर,बालेश्वर लांजेवार,अनूप तिडके,नितेश बडवाकई, कश्यप पाटील, दीपक गायधने सोहम मडावी,ओम जवादे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Response to "तुमसर येथे स्वतंत्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना कागदी झेंडे,बिल्ले, मिठाई व सामग्री वाटप"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article