-->
वडेगाव/रेल्वे ग्रामपंचायत च्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

वडेगाव/रेल्वे ग्रामपंचायत च्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



नरेन्द्र मेश्राम
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

 भडांरा :- ग्रामपंचायती च्या वतीने.वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प स्फूर्ती सोहळा घेण्यात आला झाडांचे वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनासाठी जनतेने पुढाकार घेण्याचे आवाहन केले
 उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नानाभाऊ पटोले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम. एम, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे, झाडीपट्टी कवियत्री अंजनाबाई खुणे, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम व घनश्याम धामट, ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत लोणारे, जिल्हा म.स.बँक संचालक विजयसिंह राठोड, माजी पं.स.सदस्य प्रमोद पाऊलझगडे, इसापूरचे उपसरपंच दिलीप सोनवाणे, विस्तार अधिकारी कुथेजी, वनविभाग अधिकारी बोरकरजी, वनरक्षक चांदेवारजी, पोलीस पाटील रेखा राऊत, तसेच डॉ. फलोनेजी, मधुकर फलके, धनंजय राऊत, अर्चना नांदणे, सीमा खंडाईत, रागिणी रामटेके, धारगावेजी व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.



0 Response to "वडेगाव/रेल्वे ग्रामपंचायत च्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article