-->
अड्याळ येथे ''हर घर तिरंगा'' अभियानांतर्गत जनजागृती रॅली

अड्याळ येथे ''हर घर तिरंगा'' अभियानांतर्गत जनजागृती रॅली

नरेंद्र मेश्रम 
साप्ताहिक"जनता की आवाज"
 
 अडयाळ :- देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून अड्याळ येथील गुप्ता प्राथमिक शाळा  तर्फे  जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.  कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
गुप्ता प्राथमिक शाळा अड्याळ चे मुख्याध्यापीका सौ. उषा ढेंगे , सहाय्यक शिक्षक नितीन वाणी , सहाय्यक शिक्षिका स्वाती भोवते, सहाय्यक शिक्षिका जयश्री हटवार व शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत रॅली काढली. सकाळी विद्यार्थ्यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी एक भव्य रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.

0 Response to "अड्याळ येथे ''हर घर तिरंगा'' अभियानांतर्गत जनजागृती रॅली"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article