-->
जिल्हाधिकारी संजय कोलते यांची तडका फडकी बदली.• नमन गोयल यांना अतिरिक्त भार,तर सावन कुमार नवे जिल्हाधिकारी रूजू होणार.

जिल्हाधिकारी संजय कोलते यांची तडका फडकी बदली.• नमन गोयल यांना अतिरिक्त भार,तर सावन कुमार नवे जिल्हाधिकारी रूजू होणार.


 कुलदीप गंधे
 "साप्ताहिक जनता की आवाज"
  
भंडारा :- प्राप्त माहिती नुसार सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक अ.शा.प.क्र.एईओ.११२५/५/२०२५नुसार .आज दिनांक 12 अगस्त 2025 ला.आवर मुख्य सचिव.व्ही.राधा यांनी तडका फडकी बदली केली असून त्यांच्या जागी सध्या.वरिष्ठ समय श्रेणीत  अवनत श्री नमन गोयल यांना जबाबदारी सोपवली आहे.नमन गोयले मुख्य राजस्थानचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जयपुर येथे झाले नंतर त्यांनी आयआयटी इंजिनीयर व बी टेक केले असून ते 2020 -21 च्या बॅचचे आहेत तसेच ते जनवरी 2022 मध्ये तिसऱ्या रॅम मध्ये आयएस आहेत तर .सावन कुमार 2015 चे बच्चे बिआर कॅडरचे असून ते खगडिया जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यांनी सुपौल जिल्ह्याचा डीएम या पदावर कार्यभार शिस्त,पूर्वक पार पाडला असून ते नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.ते आता भंडारा जिल्हा अधिकारी म्हणून रुजू होणार अशी प्रस्तुत परिपत्रकाद्वारे आमच्या प्रतिनिधीने कळविले असून ती योग्य रित्या जबाबदारी पार पडतील हा कुतू-हलाचा विषय आहे.

0 Response to "जिल्हाधिकारी संजय कोलते यांची तडका फडकी बदली.• नमन गोयल यांना अतिरिक्त भार,तर सावन कुमार नवे जिल्हाधिकारी रूजू होणार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article