लोककवी गौतम धोटे
बुधवार, 6 अगस्त 2025
Comment
• कविता •
त्या रूढिचे वाजवले बारा !...
_______________________
घटना लिहून
पेडला ज्यानी हा पांग
भीम आमचा
बाप तो नाही का सांग //ध्रु//..
कंमरेला झाडू चालतांना
जिभा कापल्या,सा,बोलतांना
ण्याय निवाळा झाला तु सांग //१//..
बुध्दू रूढिला करून थंडगार
तुमचा आमचा,सा,झाला उधगार
नाव बाबा जिभेवर आणूका सांग //२//..
तुमच्या मतांने,चाले कारभार
अशी आणली,सा,सोण्याची धार
मग बाबाच,घेऊ का नाव सांग //३//..
गौतम बिचारा याले त्याले सांगे
निच रूढिचेऺ,सा,वाजवले भोंगे
मग बाबाचे कव्तुक करू का सांग //३//..
लोककवी गौतम धोटे
9637708593
0 Response to "लोककवी गौतम धोटे "
एक टिप्पणी भेजें