…सौंदर्य केवळ बाह्यरूपी देखावा नाही ?..
रविवार, 24 अगस्त 2025
Comment
आत्मज्ञान !..
"सापताहीक जनता की आवाज"
वृत्त संकलन
भंडारा :- सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य डामडौल नाही. सौंदर्य म्हणजे चित्रविचित्रपणाही नाही. सौंदर्य म्हणजे शांत, स्निग्ध, प्रेममय, हितकारी, संमोहन आणि संजीवन, संयम, संतुलन, सारासार विचार, नि: पक्षपात , न्याय, सौष्ठव, मार्दव, औचित्य या सगळ्या गुणांचा समुदाय म्हणजे सौंदर्य.
आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.
जे जे सुंदर असते ते उपयुक्तही असावे.
सद्गुणावाचून सौंदर्य म्हणजे बिनवासाचे फुल.
सौंदर्य हा दैवाचा भाग असतो. सच्छील , चारित्र्य व कर्तबगारी हे मात्र खरे जिवंत सौंदर्य असून ते माणसाच्या हाती असते.
0 Response to "…सौंदर्य केवळ बाह्यरूपी देखावा नाही ?.."
एक टिप्पणी भेजें