-->
तुमसर येथे नेहरू ग्राउंड क्रीडांगण विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

तुमसर येथे नेहरू ग्राउंड क्रीडांगण विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- आमदार मा.श्री.राजू माणिकरावजी कारेमोरे साहेब यांच्या प्रयत्नातून तुमसर येथील नेहरू ग्राउंड क्रीडांगणा करीता ३ करोड़ रूपये निधि मंजूर करुन दिले असून,आज दिनांक ८ आगस्ट २०२५ रोज शुक्रवार ला भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा.श्री.राजू माणिकरावजी कारेमोरे साहेब* आमदार तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते.
प्रमुख उस्थितीत मा.सौ.लतिका लेकुरवाले जिल्हा क्रीड़ा अधिकारी भंडारा,मा.श्री. संजय जांभूळकर,तहसीलदार तुमसर
मा.सौ.स्नेहल चौगुले,तालुका क्रीड़ा अधिकारी तुमसर
मा.श्री.देवचंद ठाकरे तुमसर मोहाड़ी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मा.श्री.योगेश सिंगनजुड़े राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेते,मा. श्री. याशीन छवारे,अल्पसंख्यक सेल एनसीपी तुमसर,मा.श्री.सागर गभने युवक अध्यक्ष एनसीपी तुमसर,
मा.श्री.प्रदीप भरनेकर,सामाजिक कार्यकर्ता तुमसर,
मा.श्री.लक्ष्मीकांत सेलोकर बीजेपी कार्यकर्ते तुमसर,तसेच उपस्थित नानू परमार, रिंकू ठाकूर,गुलराजजी कुंदवानी, मुकेश मलेवार, जयश्रीताई गभणे, कविताताई साखरवडे, नेहाताई मोटघरे, आरतीताई चकोले, हितेश चोपकर, सुमित लोखंडे,नौशाद शेख, संकेत गजभिये,कामेश बोपचे,तसेच समस्त कार्यकर्ते पदाधिकारी व क्रीड़ा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "तुमसर येथे नेहरू ग्राउंड क्रीडांगण विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article