-->
शिवसेना पक्षाची जिल्हा न्याय पदाधिकारी बैठक संपन्न.

शिवसेना पक्षाची जिल्हा न्याय पदाधिकारी बैठक संपन्न.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्त संकलन 

 नागपुर :- शिवसेना पक्षाची जिल्हा निहाय पदाधिकारी बैठक.नागपूर,वर्धा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचीरोली पूर्व विदर्भाची आढावा सभा हॉटेल सेंटर पॉईंट येथे दिनांक 14/8/2025 प्रामुख्याने उपस्थित मा. उदयजी सावंत उद्योग उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.आशिषजी जयस्वाल मंत्री पुनर्वसन विभाग, मा.राहुलजी शेवाळे माजी खासदार, मा.संजयजी मोरे सचिव शिवसेना पक्ष महाराष्ट्र, मा.भाऊसाहेब चौधरी सचिव शिवसेना पक्ष महाराष्ट्र, मा. नरेंद्रजी भोंडेकर उपनेते तथा आमदार भंडारा विधानसभा क्षेत्र. मा.कृपालजी तूपाने साहेब, मा. मनोहरजी चंद्रिकापुरे, या बैठकीला उपस्थित *मा. सहसरामभाऊ कोरोटे माजी आमदार तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा संपर्कप्रमुख* याप्रसंगी विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष, विधानसभा संघटक, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख, उप तालुकाप्रमुख, शहर तालुकाप्रमुख तथा सर्व जिल्ह्याच्या महिला जिल्हाप्रमुख व सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Response to "शिवसेना पक्षाची जिल्हा न्याय पदाधिकारी बैठक संपन्न. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article