रोटी बँक युथ क्लब , धनबाद आयोजित आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह
गुरुवार, 28 अगस्त 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज
मुबंई:- 2025 मध्ये देश भरातून आलेल्या सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या समाज सेवकाला आणि समजसेवी संस्थेला 24.08.2025 रोजी संबोदी रिसॉर्ट धनबाद येथे अंतर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ह्या मध्ये सौ. उज्वला कीरण पवार यांना महाराष्ट्राचे मान गर्वाने उंचविण्याचे भाग्य लाभले ह्या सन्मान समारंभ मध्ये त्या करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आणि 31 वेळा रक्तदान केल्या बद्धल नुकतेच धनबाद येथील भव्य कार्यक्रमामध्ये झारखंड चे पूर्व मुख्यमंत्री अकी पछिम बंगाल चे राज्यपाल रघुवर दास ह्यांचा हस्ते सन्मान पत्र आणि स्मृतिचिन्ह देवून सौ.उजवला कीरण पवार यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
0 Response to "रोटी बँक युथ क्लब , धनबाद आयोजित आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह"
एक टिप्पणी भेजें