रोडपाली आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीमध्ये शेडची दुरावस्था ; पाऊसाचे पाणी थेट जळत्या प्रेतावर
गुरुवार, 28 अगस्त 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पनवेल :- रोडपाली आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीमध्ये पत्राच्या शेडची फार दुरावस्था झाल्याने. एखादया मृत व्यक्तिचा अंत्यविधी करताना पावसाचे पाणी थेट पडत असल्याने लाकड भिजत आहेत. त्यामुळं अंत्यविधी करताना अडचण निर्माण होत होती याबाबत आपणास कळविले असता आपण या कामाची पाहणी करून सुरूवात केली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि हे लवकरात लवकर नवीन शेडचे काम पूर्ण होईल अशी मागणी दलीत पँथर संघटना रायगड जिल्हा मनोज गायकवाड यांनी केली आहे
0 Response to "रोडपाली आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीमध्ये शेडची दुरावस्था ; पाऊसाचे पाणी थेट जळत्या प्रेतावर"
एक टिप्पणी भेजें