बिरसा फायटर्स शिरपूर चे आजचे निवेदन व मूक मोर्चातील सहभाग
सोमवार, 18 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
शिरपूर :- तालुक्यातील दहिवद परिसरात ८ वर्षीय चिमुकलीवर नराधामाने केलेल्या लैंगिक अत्याचारांविरोधात आज शिरपूर येथील *मुक मोर्चात बिरसा फायटर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत* सहभाग नोंदवला.
*📝मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर व मा.पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शिरपूर जि.धुळे* यांना निवेदन देऊन ८ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणा-या अनिल काळे या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी *बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर मोरे,तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा,सचिव शरद पावरा,उपाध्यक्ष रवींद्र पावरा,कार्याध्यक्ष विजय पावरा,सहसचिव दिनेश पावरा, प्रसिद्धीप्रमुख पवन सोलंकी ,जितेंद्र भंडारी,चांदसूर्या शिरपूर,मध्यप्रदेश बंधारा बुजूर्ग, शहाणा शहादा* येथील शाखेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
*नराधमाला फाशी झालीच पाहिजे!*
✒️ *पवन सोलंकी,प्रसिद्धीप्रमुख शिरपूर तालुका बिरसा फायटर्स* 🙏
0 Response to "बिरसा फायटर्स शिरपूर चे आजचे निवेदन व मूक मोर्चातील सहभाग"
एक टिप्पणी भेजें