पनवेल येथे नशा मुक्ती जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न
शुक्रवार, 22 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पनवेल :- रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची शाळा नवीन पनवेल येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने नशा मुक्तीची जनजागृती मोहीम रॅली काढण्यात आली. यावेळी दैनिक युवक आधार तर्फे फलक देण्यात आले होते.
0 Response to "पनवेल येथे नशा मुक्ती जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न "
एक टिप्पणी भेजें