अड्याळ येथे तान्हा पोळा निमित्ताने चित्त थरारक प्रदर्शन
मंगलवार, 26 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातीलअड्याळ येथील तान्हा पोळा निमित्ताने होळी चौक येथे
तोरण तोडण्याचा चित्त थरारक पर्वाचा आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गावातील समस्त चिमुकले मंडळी आपली नंदी सजवून आणि रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून आली होती. यावेळी गावातील ग्रामपंचायत तथा पोलिस प्रशासन अधिकारी कर्मचारी, सरपंच उपसरपंच, सदस्य, तसेच ग्रामस्थांसह प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. तोरण तोडण्याचा कार्यक्रम दोन तासांत पार पडला, याचा समस्त -ग्रामस्थानी आनंद घेतला.
0 Response to "अड्याळ येथे तान्हा पोळा निमित्ताने चित्त थरारक प्रदर्शन"
एक टिप्पणी भेजें