मैत्रेय बौद्ध महिला मंडळ चा 30 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा: - मैत्रेय बौद्ध विहार नाशिक नगर भंडारा येथे मैत्रेय बौद्ध महिला मंडळ ला 30 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक मा. अर्मुत बन्सोड साहेब उपस्थित होते.. कार्यक्रमात महिला मंडळातील जेष्ठ महिला चा सत्कार (अंजिरा नागदेवे , सुशीला शहारे, इंदुताई गणवीर, माया बागडे, सुशीला मडामे ) मा. अर्मुत बन्सोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आला...शेवटी कुरकुरीत चिवडा गरम जलेबी वाटप करुण कार्यक्रमाची सांगता झाली... कार्यक्रमाचे संचालन प्रशांत देशभ्रतार यांनी केले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मैत्रेय बौद्ध महिला मंडळातील महिला सदस्य व लायब्ररी मधील विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण विहार झाडुण व फिनाईन नी धुऊन श्रमदानातुन स्वच्छ करण्यात आला* 🙏🙏
0 Response to "मैत्रेय बौद्ध महिला मंडळ चा 30 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा."
एक टिप्पणी भेजें