-->
भंडारा येथे ४ सेप्टेंबर ला भव्य दिव्यांग मेळावा

भंडारा येथे ४ सेप्टेंबर ला भव्य दिव्यांग मेळावा


कुलदिप गंधे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 भंडारा :- दिव्यांगाचे  व शेतकऱ्यांचे नेते मा.श्री. बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ सप्टेंबर ला ठिक १०:३० वाजता मुस्लीम लायब्ररी सभागृह भंडारा येथे भव्य दिव्यांग मेळावा आयोजीत केलेला आहे. करीता दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे…असे आवाहन भंडारा जिल्हा दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री रविभाऊ मने,तसेच सर्व तालुका प्रमुख यांनी केले आहे.



मा.बच्चुभाऊ कडू यांचा नियोजीत दौरा कार्यक्रम…

१) सकाळी १० वाजता पत्रकार परिषद ,स्थानिक विश्राम गृह भंडारा ......
२)दिव्यांग मेळावा १०:३० वाजता मुस्लिम लायबारी हॉल भंडारा ,
३ )दुपारी १२ वाजता शेतकरी सभा  कोंडा - पवनी तालुका ( बेलाटी टी पॉईंट)
४) दुपारी १ वाजता शेतकरी धान परिषद ( बाजार चौक पालांदूर)
५) दुपारी २ वाजता शेतकरी शेतमजूर सभा ,नवेगाव - करडी .
६ )३:०० वाजता  शेतकरी हक्क परिषद डोंगरगाव - अंधलगाव ,
७)दुपारी ४:०० वाजता  शेतकरी  सभा खमारी - लोधी 
८) सायंकाळी ५:००   वाजता मोहदुरा 
९) सायंकाळी ६:०० वाजता गणेशपूर गणपती मंडळ भेट ,राधे भोंगाडे यांच्या घराजवळ 
 १०) सायंकाळी ७:०० वाजता सुरेवाडा - भंडारा येथे शेतकरी शेतमजूर सभा ,

0 Response to "भंडारा येथे ४ सेप्टेंबर ला भव्य दिव्यांग मेळावा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article